Homeपुणेऔंध येथील नागरस रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढल्यामुळे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मनपा...

औंध येथील नागरस रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढल्यामुळे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांची घेतली भेट

Oplus_131072

पुणे पीसीएमसी न्यूज 24:

पुणेप्रतिनिधी : औंध परिसरातील नागरस रस्त्यावर सध्या अपघातांची मालिका सुरू झाली आहे, वाढती लोकसंख्या व वाहने तसेच वाहतुकीच्या नियमसंबंधी च्या त्रुटी यास कारणीभूत ठरत आहे. काही दिवसांपूर्वी नागरस रस्त्यावर एका अपघातात एक जेष्ठ नागरिकास आपला जीव गमावावा लागला नाहक बळी गेला याकरिता याठिकाणी लक्ष वेधून येथील समस्या कश्या प्रकारे सोडवता येईल यासाठी शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी नुकतीच पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करून येथील समस्या सोडवण्यासाठी आयुक्तांना निवेदन दिले .

‘रस्त्याची खराब अवस्था, रोड व साईड पट्टी यामधील लेव्हलमधील तफावत, अपूर्ण पादचाऱ्यांची व्यवस्था व वाहतूक नियोजनातील त्रुटी या सर्व गोष्टी या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्या.’

▪️ शहरातील रस्ते खड्डेमुक्त करणे
▪️ साईड पट्टी व रस्त्याच्या लेव्हलमध्ये समतोल ठेवणे
▪️ अपूर्ण रस्ते रुंदीकरणाचे काम तातडीने सुरू करणे
▪️ ड्रेनेज व झाकणांची समांतर मांडणी करणे
▪️ सुरक्षित, खड्डेमुक्त व अतिक्रमणमुक्त फूटपाथ तयार करणे
▪️ चौकातील पादचारी मार्गाच्या वळणांना  योग्य नियोजन करणे
▪️ सिग्नल सुरू ठेवणे व आजूबाजूचे पार्किंग काढणे
▪️ गर्दीच्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस वा वॉर्डन नेमणे
▪️ औंधसाठी सक्षम पार्किंग व्यवस्था तयार करणे
▪️ विद्यापीठ चौक ते ब्रेमन चौक रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

प्रसंगी प्रमुख उपस्तिथी सचिन वाडेकर, अनिल भिसे, .उत्तम बहिरट यांची होती

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!