Homeखडकीयोगेश कर्नूर यांची भाजपा युवा मोर्चा खडकी मंडल अध्यक्षपदी निवड

योगेश कर्नूर यांची भाजपा युवा मोर्चा खडकी मंडल अध्यक्षपदी निवड

Oplus_131072

पुणेपीसीएमसीन्यूज 24 : खडकी / प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खडकी ‘मंडल अध्यक्षपदी योगेश कर्नूर’ यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी पुणे शहर कडून नुकतेच त्यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.

योगेश कर्नूर हे खडकी बाजारात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असल्यामुळे त्यांचा खडकीबद्दल चांगला अभ्यास आहे यापुढे ते पक्षाने दिलेली जवाबदारी व पक्षातील कार्यकर्त्यांना एकजूट करून पक्ष बळकटीसाठी प्रयत्नशील राहणार असून पक्षाच्या माध्यमातून खडकीत समाजोपयोगी कार्य करतील असे कर्नूर यांनी पुणे पीसीएमसी न्यूज 24 प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!