Homeपुणेखाजगी संस्थांना मोबाईल अप्लिकेशन काढून ई बाईक टॅक्सी आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या परिवहन...

खाजगी संस्थांना मोबाईल अप्लिकेशन काढून ई बाईक टॅक्सी आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा रिक्षा कॅब चालक संघटनेकडून जाहीर निषेध

Oplus_131072

पुणे पीसीएमसी न्यूज 24:

पुणे / प्रतिनिधी

ओला उबेर रॅपिडो सारख्या कंपन्या अफाट परदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून राज्यातील रिक्षा कॅब चालकांचे आर्थिक मानसिक शोषण करत असून त्या विरोधात भारतीय कामगार सेना अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी राज्यव्यापी आंदोलन करून आमरण उपोषणास बसले होते त्याविरोधात  उच्च न्यायालयाने आंदोलन स्थगित करण्याचे आदेश दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते.

याच विषयावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी नुकतीच मंत्रालयात एक बैठक घेतली व ई बाईक व टॅक्सी आणून बँकेच्या अर्थसहयाने नवीन पाच हजार वाहने रस्त्यावर आणण्याचा मानस असल्याचे त्यांनी बोलून दाखवले असे डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तसेच

“राज्य सरकार पुन्हा एकदा खाजगी ऍप च्या माध्यमातून या व्यवसायात पदार्पण करण्याचा प्रयत्न करीत आहे यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा आम्ही तीव्र निषेध करत असून लवकरच पुन्हा संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ही कॅब रिक्षा चालक संघटना ,महाराष्ट कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिला आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!