Homeपिंपरी चिंचवडपोलीस च पाळत नाही वाहतुकीचे नियम हेल्मेट ही नाही आणि झेब्रा क्रॉसिंग...

पोलीस च पाळत नाही वाहतुकीचे नियम हेल्मेट ही नाही आणि झेब्रा क्रॉसिंग वर पोलिसाची दुचाकी

oplus_34

पुणेपीसीएमसी न्यूज 24 :            पिंपरी / प्रतिनिधी

‘वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा’ या वाहतूक पोलीस विभागाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे पोलीस जनजागृती करीत असतात वेळप्रसंगी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंड ही ठोठावतात .मात्र जर पोलीस च वाहतुकीचे नियम मोडत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणार कोण ? असा सवाल आता उपस्थिती होत आहे ‘ पिंपरी येथील आंबेडकर स्मारक चौकात एक महिला पोलीस कर्मचारी रविवार 3 ऑगस्ट दुपारी झेब्रा क्रॉसिंग वर विना हेल्मेट आपली दुचाकी घेऊन सर्रासपणे थांबल्या होत्या सिग्नल वर थांबलेले अनेक वाहनचालक त्यांना पाहून एकमेकांशी कुजबुजत होते ‘बघा पोलीस च वाहतुकीचे नियम मोडत आहेत’ 

त्यामुळे  या नियम मोडणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस दंड करतील का ? जर कायदा सर्वांना समान आहे तर पोलिसांनाही तो लागू होतोच अशी प्रतिक्रिया वाहनचालकांनी यावेळी व्यक्त केली .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!