Homeपुणेपुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026                  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल डॉ. विश्वजीत कदम  यांचा पदग्रहण समारंभ शनिवार 23 मे ला काँग्रेस भवन पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जनहित जागृती मंचाच्या वतीने त्यांचा शॉल व संविधान पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
हा सत्कार जनहित जागृती मंच चे संस्थापक अध्यक्ष  विजय विनायक जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख उपस्तीथी माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम आमदार पलूस कडेगावं माजी महापौर काँग्रेस अध्यक्ष पश्चिम विभाग प्रशांत जगताप, माजी आमदार व पूर्व विभाग अध्यक्षा दीप्ती चवधरी यांची प्रमुख उपस्तीथी होती.
यावेळी डॉ. विश्वजीत कदम यांना पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास  राजेंद्र भुतडा, प्रशांत जी टीके, अॅड. रमेश पवळे, अजित थेरे, सुंदर ओव्हाळ, संदीप भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थितांनी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!