Homeखडकीशिवजयंतीनिमित्त रेंज हिल्समध्ये जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचा जल्लोष

शिवजयंतीनिमित्त रेंज हिल्समध्ये जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचा जल्लोष

पुणे | प्रतिनिधी : दि. १९ फेब्रुवारी २०२६
शिवजयंतीच्या निमित्ताने दुर्योधन भापकर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने रेंज हिल्स, खडकी (पुणे) येथे दिनांक १४ व १५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात व दिमाखात संपन्न झाली. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

स्पर्धेचे उद्घाटन उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते झाले. पारितोषिक वितरण समारंभ  क्रीडा अधिकारी रेशमा शिंदे यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष रामदास जैन, नगरसेवक सनी निम्हण, दत्ता बहिरट, सुधीर आल्हाट, नगरसेविका सपना छाजेड, कार्तिकी हिवरकर , माया तांबे तसेच संदीप कोकाटे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय बॉक्सर विकास जाधव व फेरोज खान यांनी विशेष सहकार्य केले.
■ पुरुष गट – पारितोषिक विजेते
बेस्ट बॉक्सर: ऋषिकेश चंडालिया (दुर्योधन भापकर स्पोर्ट्स फाउंडेशन)
■ बेस्ट चॅलेंजर: आयुष ढाले (युवा विकास मंच)
■ मोस्ट प्रोमिसिंग बॉक्सर: संकेत सिंग (बी.एम.एस.ए.)
■ महिला गट – पारितोषिक विजेत्या
■ बेस्ट बॉक्सर: परिणीदी आकाश बिवाल (स्टार बॉक्सिंग अकॅडमी)
■ बेस्ट चॅलेंजर बॉक्सर: आरुषी खत्री (निलेश बॉक्सिंग अकॅडमी, मोशी)
■ मोस्ट प्रोमिसिंग बॉक्सर: अगत्या जगदाळे (एस.एस.बी.सी.)
कार्यक्रमाच्या शेवटी दुर्योधन भापकर स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष  दुर्योधन भापकर  यांनी उपस्थित सर्व मान्यवर, प्रशिक्षक, खेळाडू व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
या स्पर्धेचे नियोजन व संयोजन प्रशिक्षक निलेश खुडे यांनी प्रभावीपणे पार पाडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!