Homeमहाराष्ट्रइस्लामपूरचं नाव आता ‘ईश्वरपूर’. महाराष्ट्र शासनाची अधिसूचना जारी

इस्लामपूरचं नाव आता ‘ईश्वरपूर’. महाराष्ट्र शासनाची अधिसूचना जारी

सांगली : दि. 5 नोव्हेंबर                                 महाराष्ट्र शासनाने अखेर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या शहराचं नाव ‘ईश्वरपूर’ असं करण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे. राज्य सरकारने याबाबतची राजपत्र अधिसूचना जारी केली असून, इस्लामपूर नगरपरिषद याचं नवं नाव ‘ऊरूण ईश्वरपूर नगरपरिषद’ असं ठेवण्यात आलं आहे.
ही अधिसूचना राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत काढण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने (MHA) या नाव बदलास मंजुरी दिल्यानंतर राज्य शासनाने अधिकृतपणे हा निर्णय जाहीर केला.
राज्य शासनाच्या राजपत्रात नमूद करण्यात आलं आहे की, ‘ भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या मान्यतेनंतर महाराष्ट्र शासन इस्लामपूर तालुक्याचं नाव बदलून ‘ईश्वरपूर’ असं घोषित करत आहे. तसेच, इस्लामपूर नगरपरिषद आता ‘ऊरूण ईश्वरपूर नगरपरिषद’ या नावाने ओळखली जाईल.’

या निर्णयानंतर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नवं ओळखपत्र ‘ईश्वरपूर’ या नावाने तयार होणार आहे. नागरिकांमध्ये या बदलाबद्दल विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
याबाबत अधिसूचना ४ नोव्हेंबर २०२५ ला जाहीर करण्यात आली आहे.
स्त्रोत: महाराष्ट्र शासन राजपत्र
पुणे पीसीएमसी न्यूज 24 : Live

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!