Homeपुणेसोशल मीडियावरून समाजसेवेचा संदेश. पुण्यात ‘इंस्टा रील्स आयकॉनिक अवॉर्ड 2025’ सोहळा उत्साहात!

सोशल मीडियावरून समाजसेवेचा संदेश. पुण्यात ‘इंस्टा रील्स आयकॉनिक अवॉर्ड 2025’ सोहळा उत्साहात!

पुणे / प्रतिनिधी :  दि. 6 नोव्हेंबर
इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यांच्या वतीने आयोजित “इंस्टा रील्स आयकॉनिक अवॉर्ड 2025” हा भव्य सोहळा पुण्यात अतिशय उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात भारत भरातील अनेक कलावंत, सामाजिक कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमींचा सन्मान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक अविनाश बगवे, अभिजित बिचकुले लायन बॉबी कर्णानी, योगेश गोंधळे आणि सुनील हिरुरकर यांच्या हस्ते  विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील  व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

सर्वोत्कृष्ट रील क्रिएटर पुरस्कार प्राप्तकर्ते :
लीना बोरहाडे,  सोनाली चिद्दरवार, आर्किटेक्ट सेजल पटेल,  सुनीता खरालिया, टिंकू रायचंदानी, नीटू झा, शुभ्रा भोसले,  सुदेश गायकवाड,  श्रीकांत तिलावे,  यशश्री राजभरत,  लतेन्द्र भिंगारे,  अलका सुभाष माकर व ह.भ.प.  सुभाष माकर, डॉ. जोहर चुनावाला.
या भव्य सोहळ्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण करणाऱ्या सर्जनशीलतेचा गौरव करण्यात आला. सर्व सन्मानितांना त्यांच्या कार्यासाठी आणि सन्मानपत्र,  सन्मानचिन्ह  देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी फेरोज खान  इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स उपाध्यक्ष  सुनील साठे  आणि  इव्हेंट डायरेक्टर पारूल गुप्ता यांनी सर्व पाहुणे, पुरस्कार विजेते आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी या कार्यक्रमाला संस्मरणीय बनवल्याबद्दल उपस्थितांचे अभिनंदन करत “सर्जनशीलता आणि समाजसेवा हेच खरी प्रगतीची दिशा आहे” असा संदेश दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!