Homeखडकीजागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत खडकीतील सचिन शिराळे याला एक सुवर्ण, दोन रौप्यपदक

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत खडकीतील सचिन शिराळे याला एक सुवर्ण, दोन रौप्यपदक

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सचिन शिराळे याला एक सुवर्ण, दोन रौप्यपदक

पुणे | खडकी : पुणे पीसीएमसी न्यूज 24.live
दि. 20  एप्रिल 2026 : जागतिक मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणारा आंतरराष्ट्रीय खेळाडू सचिन शिराळे याने एक सुवर्णपदक आणि दोन रौप्यपदकाची कमाई करत नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

वर्ल्ड मास्टर्स स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा थायलंड येथे शुक्रवार (दि.17) ते रविवार (दि.19) या कालावधीत झाली. सचिन याने 40 वर्षांखालील पुरूषाच्या 5 हजार मीटर चालणे प्रकारात 31 मिनिटे 14 सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक जिंकले. पाच हजार मीटर धावणे प्रकारात 22 मिनिटे 53 सेकंद वेळ देत, दुसरा क्रमांक मिळवत रौप्यपदक काबीज केले. तर, 1 हजार 500 मीटर धावणे प्रकारात 6 मिनिटे 49 सेकंद वेळ देत, दुसर्‍या स्थानी राहत रौप्यपदक प्राप्त केले. तेथील 46 डिंग्री अतिउष्ण वातावरणात त्याने ही चमकदार कामगिरी केली आहे.

तो खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कर्मचारी असून, खडकीतील पुणे अ‍ॅथलेटिक्स फाउंडेशनचा सदस्य आहे. या पूर्वी त्याने श्रीलंका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. तसेच, राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत आणि अर्धमॅरेथॉन शर्यतीत यशस्वी कामगिरी केली आहे. या यशाबद्दल सचिन याचे परिसरात कौतुक होत आहे, अशी माहिती फाउंडेशनचे कार्याध्यक्ष महादेव नाईक यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!