Homeखडकीखडकीत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भव्य श्री खाटू श्याम बाबा संकीर्तनाचे आयोजन

खडकीत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भव्य श्री खाटू श्याम बाबा संकीर्तनाचे आयोजन

खडकी / प्रतिनिधी : दि. २४ डिसेंबर २०२५                नववर्षाच्या मंगलमय सुरुवातीलाच श्री श्याम भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. श्याम भक्तांच्या अर्जीनुसार व श्याम बाबांच्या कृपेने नववर्षातील पहिली संध्या पूर्णतः श्याम नामस्मरणात रंगणार आहे. गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून उशिरापर्यंत खडकी येथील लाल बहादूर शास्त्री हायस्कूल येथे भव्य श्री खाटू श्याम बाबा संकीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

या संकीर्तनात श्याम बाबांच्या अलौकिक दरबाराचे व श्याम ज्योतीच्या दर्शनाचा भक्तांना लाभ मिळणार आहे. संपूर्ण कुटुंबासह उपस्थित राहून श्याम कृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमस्थळी महाप्रसादाचे आयोजन रात्री ८ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत करण्यात आले असून, भाविकांसाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
या भक्तिमय संकीर्तनात सुप्रसिद्ध भजन प्रवाहक
श्री संजय अगरवाल (छत्तीसगड) आणि
श्री जितेश शर्मा (पुणे)
हे श्याम नामाची भक्तिसंगीत सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन अग्रवाल समाज परिवर्तन खडकी, श्री श्याम परिवार, खडकी व पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!