Homeखडकीखडकीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध व्यक्तिमत्व विवेक वामनराव शिंदे यांचे निधन

खडकीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध व्यक्तिमत्व विवेक वामनराव शिंदे यांचे निधन

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

! दुःखद निधन !

खडकी / प्रतिनिधी : दिनांक ४ ऑक्टोबर :  खडकीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध व्यक्तिमत्व विवेक वामनराव शिंदे (वय ६९) यांचे शनिवार, दिनांक ४ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.
शिंदे हे छत्रपती शिवाजी सेवा समिती, अखिल खडकी छत्रपती शिवजयंती महोत्सव समिती, तसेच दुर्गा प्रतिष्ठान खडकी चे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत होते. खडकी परिसरातील विविध सामाजिक प्रश्नांवर ते नेहमीच अग्रभागी राहून लढा देत असत. त्यांच्या सक्रिय कार्यामुळे खडकीतील एक प्रतिष्ठित आणि आदरणीय व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या निधनाने खडकी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून सामाजिक क्षेत्रात एक रिक्तता निर्माण झाली आहे.

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live संपादक – हरीश शर्मा परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!