Homeखडकी१५ ऑगस्ट निमित्त खडकीत इंदिरा कल्याण केंद्र येथे सेलेब्रिटींचे आगमन

१५ ऑगस्ट निमित्त खडकीत इंदिरा कल्याण केंद्र येथे सेलेब्रिटींचे आगमन

पुणे पीसीएमसी न्यूज 24: खडकी / प्रतिनिधी 

खडकी :  येथील इंदिरा कल्याण केंद्र तर्फे १५ ऑगस्ट , २६ जानेवारी निमित्त गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवले जातात , विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा , सांस्कृतिक पारितोषिक वितरण वेगवेगळे शिबिराचे आयोजन, आरोग्य शिबीर विविध क्षेत्रातील नाव कमावलेल्या व्यक्तींचे सत्कार समारंभ इत्यादी कार्यक्रम इंदिरा कल्याण केंद राबवत असते यावर्षी ही लहान मुलांसाठी जादूचे प्रयोग , मिमिक्री, इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१५ ऑगस्ट ला सकाळी झेंडावंदन होणार असून संध्याकाळी सहा वाजता  लहान मूलांसाठी जादूचे प्रयोग प्रसिद्ध जादूगार करणार आहे. तसेच चित्रपट सृष्टीतील ज्युनिअर अमिताभ बच्चन म्हणून प्रसिद्ध असणारे मुंबई  विक्रोळी येथील रमजान भाई लाला, ज्युनिअर जॉनी लिव्हर मन्सूर शेख, महाराष्ट्रात गाजलेले लोकप्रिय गाणे “बड्डे आहे भावाचा जल्लोश साऱ्या गावाचा” गायक शेखर गायकवाड यांची प्रमुख उपस्तिथी असणार आहे.

खडकी बाजार येथील इंदिरा कल्याण केंद्र ,कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल मागील मैदानात कार्यक्रम होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!