पुणे पीसीएमसी न्यूज 24: नाशिक / प्रतिनिधी
नाशिक : येथील काठे गल्ली येथे श्रमिक टॅक्सी चालक मालक संघटनेतर्फे श्रावण सोमवार निमित्त उपवास खिचडी चे वाटप करण्यात आले. श्रमिक टॅक्सी चालक मालक संघटनेतर्फे धार्मिक शैक्षणीक तसेच गरजू गोरगरिबांच्या हक्कासाठी संस्था लढा देत असते .
याप्रसंगी श्रमिक सेना जिल्हा कार्याध्यक्ष भगवंत बाळाभाऊ पाठक, जिल्हा अध्यक्ष अजय बागुल व महानगरप्रमुख मामाजी राजवाडे यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला , यावेळी गणेश सूर्यवंशी ,पंकज मिश्रा, विशाल उपाध्याय, राहुल बोराडे ,रूपक चव्हाणके, उपस्थित होते.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















