पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
नाशिक / जिल्हा प्रतिनिधी :
नाशिक रोड येथील हॉटेल साई जगत चे संचालक विशाल उपाध्याय यांच्यातर्फे अन्नदान करण्यात आले याचा लाभ हजारो गरजुंनी घेतला.
दैनंदिन जीवनामध्ये मनुष्य स्वतःसाठी प्रत्येक गोष्ट करत असतो पण समाजसेवेसाठी ही आपण काहीतरी केलं पाहिजे अश्या वीचार धारणेतून उपाध्याय याांनी अन्नदानाचा संकल्प घेऊन अन्नदान केले . या प्रसंगी विशाल किरकिसे, संदीप डुंबरे, पंकज मिश्रा, राम डोबे ,जयंत शिंदे ,राहुल हांडोरे , रूपक चव्हाणके, सचिन धात्रक , गणेश पाटील, अमोल पाथरे, विजय कोठुळे, रवि लहरे, ललित शर्मा, अमोल कातकाडे, साहील सैय्यद, ज्ञानेश्वर ठाकरे उपस्थित होते.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















