Homeखडकीवरिष्ठ हवालदार सुनील (बापू) नाईक यांचे निधन

वरिष्ठ हवालदार सुनील (बापू) नाईक यांचे निधन

खडकी / प्रतिनिधी : दि. २७ नोव्हेंबर २०२५।        रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक 2 मधील वरिष्ठ हवालदार सुनील उर्फ बापू बसवराज नाईक वय ४२ यांचे आजारपणामुळे निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने पोलीस दलासह खडकी बाजार परिसरात शोककळा पसरली आहे.
२००६  पासून त्यांनी पोलिस सेवेत उल्लेखनीय कार्य केले. कर्तव्यनिष्ठ, शांत स्वभावाचे आणि सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय असे ते एक विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जात होते.
ते खडकी येथील शिवशक्ती मित्र मंडळाचे पदाधिकारी होते व सामाजिक कार्यातही ते सतत सक्रिय राहिले. सामाजिक  उपक्रमांमध्ये त्यांचा उत्साही सहभाग कायम लक्षात राहील.

त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, आई, फर्ग्युसन महाविद्यालयातील कर्मचारी भाऊ राहुल, पोलिस कर्मचारी बहिण ज्योती तसेच काका-काकू असा मोठा परिवार आहे. ते खडकी शिक्षण संस्थेचे संचालक महादेव नाईक यांचे पुतणे होते.
त्यांच्या निधनाने पोलीस दलाने एक निष्ठावान, शांत स्वभावाचा आणि सेवाभावी अधिकारी गमावला आहे.
पुणे पीसीएमसी न्यूज 24:Liveतर्फे त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली व परिवारास सांत्वन.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!