Homeखडकीखडकी कॅन्टोन्मेंट सभागृहात लोकमान्य टिळक यांना अभिवादन व आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त...

खडकी कॅन्टोन्मेंट सभागृहात लोकमान्य टिळक यांना अभिवादन व आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त व्याख्यान

  • पुणे पीसीएमसी न्यूज 24: खडकी प्रतिनिधी
  • लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड च्या मुख्य सभागृहात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व खडकी मातंग विकास संस्थेच्या वतीने संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला

यावेळी सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर  ‘साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे उर्फ तुकाराम साठे यांच्या ‘साहित्य एक प्रवास  गाथा’ ‘ या विषयावर  प्राध्यापक  सचिन पवार  यांनी प्रबोधनात्मक व्याख्यान दिले. दुसरे व्याख्याते प्राध्यापक  मोहन शिंदे  यांनीही  आण्णाभाऊ साठे याच्या स्मृती ना उजाळा दिला.

याप्रसंगी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO ) मीनाक्षी लोहिया, बोर्डाचे  नामनिर्देशित सदस्य अभय सावंत , माजी सदस्य  कमलेश चासकर बोर्डाचे आरोग्य अधीक्षक शिरीष पत्की , कार्यालयीन अधीक्षक सुजा जेम्स, ,व मातंग विकास संस्थेचे अध्यक्ष राजेश रासगे भारतीय जनता पार्टी खडकी मंडल अध्यक्ष शाम कांची , अजित पवार, राहुल कांबळे , शिवसेनेचे हेमंत यादव, प्रशांत राणे ,माऊली बोजवारे, मारुती शेलार,राजु सदामते, मनोज तिगोटे, आकाश परमवार,मधुकर कांबळे,भोलेश वैराट, गणेश पोलकम, किरण बिरांजे, बबन गवळी, विशाल शेलार, उपस्थिती होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!