
पुणे पीसीएमसी न्यूज 24 : खडकी / प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या ‘पुणेशहरसचिव पदी’ संजय खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सुचनेनुसासर पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे यांनी खडसे यांना नियुक्तीचे पत्र दिले. याप्रसंगी पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
संजय खडसे हे गेल्या तीन दशकाहुन अधिक सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी खडकी मुळा रोड येथील अनेक समस्या ना वाचा फोडून त्याचे निवारण केले आहे. खडसे यांच्या नियुक्तीमुळे मुळा रोड खडकी शिवाजीनगर परिसरात कार्यकर्त्यांमध्ये आनंद पसरला आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏














