Homeखडकीखडकीत दत्त जयंतीनिमित्त भटक्या कुत्र्यांच्या सुरक्षिततेसाठी रेडियम चे बेल्ट मोहीम

खडकीत दत्त जयंतीनिमित्त भटक्या कुत्र्यांच्या सुरक्षिततेसाठी रेडियम चे बेल्ट मोहीम

खडकी / प्रतिनिधी : दिनांक ६ डिसेंबर २०२५            खडकी परिसरात  दत्त जयंतीचे औचित्य साधत एक सामाजिक आणि प्राणिप्रेमी उपक्रम राबविण्यात आला. श्री दत्तांच्या आवडत्या प्राण्यांपैकी कुत्रा असल्याने, भटक्या कुत्र्यांचे संरक्षण आणि अपघातांची शक्यता कमी करण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्यात लाल रंगाचे रेडियम चे  रिफ्लेक्टिव्ह बेल्ट घालण्यात आले.

संध्याकाळी आणि काळोख्या रात्री  रस्त्यावर फिरणारे कुत्रे  वाहन चालकांना दिसत नाहीत, यामुळे कुत्र्यांचे तसेच दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर हे बेल्ट अंधारात चमकून वाहनचालकांना सावध करतात आणि अपघातांची शक्यता कमी प्रमाणात होऊ शकते .

हा उपक्रम शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खडकी कॅन्टोन्मेंट विभाग समन्वयक  मदन गाडे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला. या मोहिमेसाठी खडकीतील प्राणिप्रेमी अस्मिता वेतुरकर  यांनी विशेष सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!