Homeखडकीखडकीतील संरक्षण विभागातील सी क्यु ए सीमाभिंत ला लागून असलेले अतिक्रमण कॅन्टोन्मेंट...

खडकीतील संरक्षण विभागातील सी क्यु ए सीमाभिंत ला लागून असलेले अतिक्रमण कॅन्टोन्मेंट ने काढले

पुणे पीसीएमसी न्यूज 24: खडकी / प्रतिनिधी

“वंदे मातरम संघटनेच्या पाठपुराव्याला यश “

खडकी बाजार येथील संरक्षण विभागाच्या सी क्यु ए आस्थापनेच्या सीमाभिंतीला लागून गेल्या अनेक वर्षांपासून येथील पथविक्रेते व काही दुकानदारांनी आपले सामान सर्रासपणे पदपथावर ठेवले होते तर काही महाभागांनी भिंतीला लागूनच आपला व्यवसाय सुरू केला होता समोरच भाजी मंडई व मासे विक्री दुकाने असल्याने त्याचा सर्व कचरा याठिकाणी टाकण्यात येत होता त्यात भर म्हणजे मोकाट जनावरे याठिकाणी शेण टाकून घाण करत होते तुंबलेले ड्रेनेज त्यातून वाहणारे मैलायुक्त पाणी यामुळे येथील आरोग्य ही धोक्यात आले होते.मात्र याकडे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत होता .

याकडे लक्ष वेधण्याकरिता  ‘वंदे मातरम संघटना खडकी विभागाने  खडकी  कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे या सर्व गोष्टींचा लेखी पाठपुरावा केला , त्यानंतर  ‘डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीची भूमिका घेणारे बोर्डाचे आरोग्य अधीक्षक ताडकन जागे झाले ‘ व येथील  पदपथावर केलेले  अतिक्रमणांवर कारवाई करून याठिकाणी  स्वछता करून  वाहणारे ड्रेनेज दुरुस्त करून तसेच सीमाभिंतीजवळ असलेल्या पदपथावर लोखंडी रेलिंग लावून संरक्षण विभागाची भिंत सुरक्षित केली.

“वंदे मातरम संघटनेने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाले त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वंदे मातरम संघटनेचे आभार मानले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!