Homeपिंपरी चिंचवडरक्षा बंधन निमित्त एक दिवस स्त्री सन्मान म्हणून महिलांसाठी मोफत बस सेवा...

रक्षा बंधन निमित्त एक दिवस स्त्री सन्मान म्हणून महिलांसाठी मोफत बस सेवा द्यावी – दुर्गा भोर

पुणे पीसीएमसी न्यूज 24 : पिंपरी / प्रतिनिधी

रक्षाबंधन हा बहीण – भावाच्या प्रेमाचा पवित्र सण असून, या दिवशी अनेक महिला व मुली आपल्या माहेरी, भावाकडे किंवा गावी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असतात. मात्र या दिवशी प्रवासी संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने अनेक महिलांना उभं राहून प्रवास करावा लागतो किंवा वाहनांच्या प्रतीक्षेत वेळ वाया जातो. या पार्श्वभूमीवर दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्ष दुर्गा भोर यांनी शासनाकडे व परिवहन विभागाकडे  “रक्षाबंधन दिवशी राज्यभर महिलांसाठी एसटी, पीएमपीएल व अन्य सार्वजनिक बससेवा मोफत करावी आणि बसची संख्या वाढवावी.” अशी मागणी केली आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना एक दिवसाचा सन्मान म्हणून राज्य सरकारने मोफत बस सेवा जाहीर करावी, ही सामाजिक न्यायाची आणि स्त्रीसन्मानाची खरी अभिव्यक्ती ठरेल. – दुर्गा भोर – संस्थापक अध्यक्ष दुर्गा ब्रिगेड संघटना

याचबरोबर भोर यांनी काही मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत  ‘रक्षाबंधनच्या दिवशी (09 ऑगस्ट २०२५) सर्व महिलांना मोफत बससेवा उपलब्ध करून द्यावी. पीएमपीएल, एसटी व नगरपालिका बस विभागांनी महिलांसाठी विशेष जादा गाड्या चालवाव्यात.  ग्रामीण व निमशहरी भागातही या सेवेचा लाभ मिळेल याची दक्षता घ्यावी.  बस स्थानकांवर सुरळीत व्यवस्थापनासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावे  महिलांचा सन्मान करणारे हे पाऊल शासनाने उचलावे, जेणेकरून राज्यभरातील लाखो महिलांना प्रवास सुलभ, सुरक्षित व सन्मानपूर्वक करता येईल. अश्या मागण्या दुर्गा भोर यांनी प्रशासनापुढे मांडल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!