Homeखडकीस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त खडकीत प्रतिमा पूजन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त खडकीत प्रतिमा पूजन

सकल हिंदू समाजाच्या वतीने अभिवादन; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

खडकी | प्रतिनिधी : दी. 1 जून 2026            स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त खडकी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सावरकर यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान, राष्ट्रभक्तीची प्रेरणा आणि सामाजिक कार्य यांचा यावेळी गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला.
कार्यक्रमास खडकी कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष अभय सावंत, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनिल कांबळे, द औंध सोशल फाउंडेशनचे सचिव गणेश नाईकरे, भाजप मंडळ अध्यक्ष शाम काची, माजी मंडळ अध्यक्ष धर्मेश शहा, युवा उद्योजक व भाजप कार्यकर्ते अमित मानकर, भाजप खडकी मंडळ सरचिटणीस चिराग शहा, भाजप खडकी युवा सरचिटणीस प्रथम अंगिर अजित पवार, युवा मंडळ अध्यक्ष योगेश करनूर, सुशील गरसुंद, शहीद इनामदार, चेतन सत्तूर यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सकल हिंदू समाज, खडकी यांच्या वतीने करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोपोडी – खडकी-औंध मधील वाहतूक कोंडी व अतिक्रमणांवर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा पाहणी दौरा

नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी; तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश पुणे | प्रतिनिधी : दी. 5 जून 2026           ...

महामंडळाच्या निवडणुकीत खळबळ! ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा...

महामंडळ आणि सदस्यांच्या हितासाठी आठ अपक्ष उमेदवार एकत्र; प्रस्थापितांच्या कारभारावर जोरदार टीका पुणे | प्रतिनिधी : दी. 4 जून 2026 अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी...

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

error: Content is protected !!