Homeखडकीप्रभाकर देवराम कांबळे यांचे खडकीत निधन

प्रभाकर देवराम कांबळे यांचे खडकीत निधन

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

!  दुःखद वार्ता  !

खडकी बाजार : येथील प्रभाकर देवराम कांबळे यांचे अल्पशा आजाराने ( शनिवार ता. ३० ऑगस्ट )  निधन झाले. ते खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे आरोग्य निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा शांत मनमिळाऊ स्वभाव तसेच कोणालाही मदत करण्याची वृत्ती यामुळे ते खडकी परिसरात सर्वांच्या च जवळ होते.

माजी न्यायाधीश चंद्रकांत कांबळे यांचे ते मोठे बंधू होत. तसेच गणेश कांबळे पत्रकार ( न्यू महाराष्ट्र वेब पोर्टल ) यांचे ही ते मोठे बंधू होते . संपूर्ण परिवार कांबळे कुटुंबियांचे खडकीत सर्वांशी सलोख्याचे संबंध असल्यामुळे त्यांच्या निधनाने खडकीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कांबळे यांच्या मागे भाऊ, मुले , मुली, सुना नातवंड असा मोठा परिवार आहे.

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live संपादक हरीश शर्मा  हितचिंक मित्र परिवार तर्फे स्व.प्रभाकर कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!