Homeखडकीखडकी जुन्या पुणे मुंबई मार्गावर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची नुसतं दाखवण्यापूर्ती कारवाई

खडकी जुन्या पुणे मुंबई मार्गावर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची नुसतं दाखवण्यापूर्ती कारवाई

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

खडकीत मुख्य पुणे मुंबई रस्त्यावर बेकायदेशीर फळविक्रेत्यांचा मोठ्या प्रमाणात वावर

खडकी / प्रतिनिधी

स्मार्ट सिटी अंतर्गत पुणे शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते रुंदीकरण , पदपथ, वृक्षारोपण विद्युत रोषणाई इत्यादी कामे सुरू आहेत नुकताच खडकी मेट्रो स्टेशन पुणेकरांसाठी खुला करण्यात आला असून जुना  पुणे मुंबई मार्ग प्रशस्त सहा पदरी झाला आहे. मात्र या रस्त्यावर अनधिकृत बेकायदेशीर फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून पदपथ तसेच मुख्य रस्त्यावर ही यांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे येथे दिवसागणिक अपघातांची संख्या वाढतच आहे याकडे स्थानिक प्रशासन खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच खडकी पोलीस ठाणे यांचे दुर्लक्ष होत आहे . पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभाग मार्फत नावापुरती कारवाई दाखवली जात आहे . अतिक्रमण  अधिकाऱ्यांसमोर च बिनदिक्कतपणे फळविक्रेते व्यवसाय करत असतात फक्त नावापुरते एक दोन जणांवर थोडेसे सामान उचलून कारवाई दाखवण्यात येते. अतिक्रमण गाडी गेल्यावर पुन्हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू त्यामुळे अतिक्रमण विभागाकडे नागरिक शंका करीत आहे.

रस्त्यावर च पूर्ण पदपथावर टेम्पो लावून त्यापुढे टेबल ठेऊन फळविक्रीची बेकायदेशीर जणू दुकाने च सुरू

या बेकायदेशीर फळविक्रेत्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे याठिकाणी अनेक वेळा या फळविक्रेत्यांमध्ये भांडण होत असून वाहनचालक व येथील नागरिकाना याचा त्रास होत आहे  महामार्गावर नो हॉकर्स झोन असताना ही हे विक्रेते याठिकाणी वयवसाय करतातच कसे ? स्थनिक पोलीस प्रशासन काय करत आहे ? पुणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग काय करत आहे ? असा सवाल येथून प्रवास करणारे वाहनचालक व नागरिक करीत आहे.

_ खडकी पोलीस ठाण्यामार्फत पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या वाकडेवाडी ते बोपोडी रस्त्यावर फळविक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणांवर  कारवाई करण्यासदर्भात पुणे महापालिकेला पत्र दिले आहे. त्यांनी वेळोवेळी याठिकाणी कारवाई करून रस्ते वाहंनचालकांसाठी मोकळे करून घ्यावे.

– विक्रमसिंग कदम – वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,खडकी पोलीस ठाणे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!