Homeखडकीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

खडकी : बातमीदार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खडकी बोपोडी शिवाजीनगर मतदारसंघामध्ये विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. परिसरात वृक्षारोपण करून ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश देण्यात आला आणि झाडांचे संगोपन करा अश्या कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या.
*कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे शहर उपाध्यक्ष विजय जाधव,शहर सरचिटणीस अमित जावीर यांनी केले.

याप्रसंगी शिवाजीनगर मतदारसंघाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब आहेर, महिला अध्यक्ष नुतन गायकवाड,मनोरमा खंडागळे ,तेजश्री सातव ,भारती भिसे, उपाध्यक्ष प्रदीप चोपडे, युवक शहर सरचिटणीस रोहित बोयत व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत अजित पवार यांचा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!