Homeपुणेशिवाजीनगर मध्ये श्री आदि जांबमुनी महाराज जयंतीनिमित्त भव्य पूजा व भजन कार्यक्रमाचे...

शिवाजीनगर मध्ये श्री आदि जांबमुनी महाराज जयंतीनिमित्त भव्य पूजा व भजन कार्यक्रमाचे आयोजन

शिवाजीनगर / प्रतिनिधी : दि.२२ डिसेंबर २०२५
कुळदैवत श्री आदि जांबमुनीं महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांसाठी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री आदि जांबमुनी महाराज जयंती उत्सव दिनांक २२ डिसेंबर २०२३, रोजी सायंकाळी ७ वाजता भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे.
या जयंतीनिमित्त पूजा व भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर सायंकाळी सात  ते  साडेदहा वाजेपर्यं भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा धार्मिक सोहळा विष्णुकृपा नगर, छत्रपती शिवाजीनगर, शिवाजीनगर रेल्वे चाल (पुणे) येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या जयंती उत्सवाचे आयोजन श्री आदि जांबमुनीं समाज संस्था, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्राम अण्णा दिवेकर, उपाध्यक्ष लक्ष्मण भाऊ सुपीतोळ यांच्यासह समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
या पवित्र कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!