खडकी / प्रतिनिधी : दि. २४ नोव्हेंबर २०२५    मालेगाव तालुक्यातील डोंगराळ भागात एका चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले आहे. या क्रूर कृत्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आरोपींवर तातडीने आणि कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Oplus_131072

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा.https://youtube.com/shorts/kgc1HJalFkI?si=vxe_O1pxIP7T0Wxa

या घटनेमुळे बालसुरक्षेच्या उणिवा पुन्हा एकदा समोर आल्या असून प्रशासन, कायदा यंत्रणा तसेच समाजाने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक सक्षम करण्याची गरज झाली आहे. याकरिता समस्त खडकीकरांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रिकेश पिल्ले यांच्या नेतृत्वाने कॅडेल मार्च काढण्यात आले.  संपूर्ण खडकी बाजारातून महिला मुले ज्येष्ठ नागरिक यामध्ये सामील झाले होते. सर्वांनी मेणबत्ती लाऊन श्रद्धांजली वाहण्यात आली व खडकीकरांच्या वतीने  सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. आरोपींवर जलद व कडक कायदेशीर कारवाई करावी. पीडित बालकाला न्याय ,मिळावा अशी मागणी करण्यात आली.
खडकीतील मान्यवर, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला वर्ग, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शांततेत निषेध नोंदवला.
ही घटना प्रत्येक पालक आणि नागरिकाच्या मनात भीती व वेदना निर्माण करणारी असून  धोका कोणाच्याही घरापर्यंत पोहोचू शकतो या जाणिवेने खडकीकर एकजुटीने उभे राहिल्याचे दिसून आले. निरपराध बालकाला न्याय मिळवून देणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे सर्वांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!