हरीश शर्मा / मुख्य संपादक                                   लवकरच होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने समन्वय समितीची घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार जारी करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेचे प्रभावी नियोजन, समन्वय व मार्गदर्शन करण्यासाठी खालीलप्रमाणे समन्वय समिती गठित करण्यात आली आहे.
समन्वय समितीची रचना :
रमेश बागवे – वरिष्ठ उपाध्यक्ष, म.प्र. काँ. – समिती प्रमुख
अरविंद शिंदे – अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस – सदस्य
.  बाळासाहेब शिवरकर – माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य – सदस्य
 मोहन जोशी – वरिष्ठ उपाध्यक्ष, म.प्र. काँ. – सदस्य .अॅड. अमर फडके – कोषाध्यक्ष, म.प्र. काँ. – सदस्य
श्रीमती निलिमा विचारे – सरचिटणीस, म.प्र. काँ. – सदस्य
संजय बालगुडे – सरचिटणीस, म.प्र. काँ. – सदस्य  दत्ता बहिरट – विधानसभा उमेदवार – सदस्य
श्रीमती कमलताई व्यवहारे – माजी महिला अध्यक्ष, म.प्र. काँ. – सदस्य
सदर आदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे.
या समितीमार्फत आगामी पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाची भूमिका अधिक सक्षमपणे मांडण्यासाठी संघटनात्मक समन्वय साधला जाणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.           
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!