Homeपुणेयुवाशक्ती सामाजिक कार्यात सक्रिय; बोपोडीत सर्वधर्मीय उपस्थितीत विजय व अंकिता ढोणे यांच्या...

युवाशक्ती सामाजिक कार्यात सक्रिय; बोपोडीत सर्वधर्मीय उपस्थितीत विजय व अंकिता ढोणे यांच्या कार्याचा गौरव

बोपोडी / विशेष प्रतिनिधी : दि. १६ डिसेंबर २०२५
आजची युवा पिढी सामाजिक व इतर क्षेत्रात सहभाग घेत नाही, असे चित्र अनेकदा मांडले जाते. मात्र बोपोडी येथील सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे व्यक्तिमत्त्व  विजय ढोणे यांनी हे चित्र चुकीचे असल्याचे आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अधिकाधिक कार्यकर्ते पुढे आले पाहिजेत, असे मत लक्ष्मीदीदी यांनी यावेळी व्यक्त केले. जगभरात पर्यावरण संरक्षणाबाबत विविध धोरणे ठरविली जात असताना, पुणे शहरात वनवर्धिनी फाउंडेशनच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने हेच कार्य सुरू आहे. या फाउंडेशनच्या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचा सविस्तर कार्यअहवाल सर्व धर्मगुरूंच्या हस्ते बोपोडी येथील सभागृहात प्रकाशित करण्यात आला.

पर्यावरण व समाजासाठी झटणाऱ्या विजय व अंकिता ढोणे यांच्या कार्यअहवालाचे सर्वधर्मीय व्यासपीठावर प्रकाशन .                                      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  विजय ढोणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मीदीदी, डॉ. अमृता पाटील, भन्ते हर्षवर्धन, भन्ते सासन सुरीत, फादर वर्गीस, ह.भ.प. आंग्रे महाराज, ज्येष्ठ विचारवंत वसंत साळवे, फाउंडेशनच्या उपाध्यक्षा अंकिता ढोणे उपस्थित होत्या. यासह माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, माजी नगरसेविका शैलेजा खेडेकर, माजी नगरसेवक आनंद छाजेड, ॲड. रमेश पवळे, कैलास गायकवाड, महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक राहुल शिंदे, भगत सर, धनंजय दरे, योगेश मोरे, राजेंद्र भुतडा, विनोद रणपिसे, विकास चव्हाण, कांता ढोणे, स्वाती जाधव, रेखा अग्रवाल आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमोल ओव्हाळ, संतोष खरात, गणेश लांडे, शिवाजी आंग्रे, आकाश ढोणे, सागर साळुंके, अजित थोरात, सुशील गरसुंद यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!