Homeखडकीबेताल वक्तवय करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प चा वंदे मातरम तर्फे जाहीर निषेध

बेताल वक्तवय करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प चा वंदे मातरम तर्फे जाहीर निषेध

पुणे पीसीएमसी न्यूज 24: खडकी / प्रतिनिधी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के  आयात शुल्क तसेच भारत पाक युद्ध मी थांबवले, भारताच्या अर्थव्यवस्थेला मृत अर्थव्यवस्था म्हणून हिणवले, आणि भारताला पाकिस्तान कडून तेल खरेदी करण्यासाठी मजबूर करू अशी बेताल वक्तव्ये करून वारंवार भारताचा अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, तसेच रशियाकडून तेल खरेदी करू नका अशी उघड धमकी देणाऱ्या भूमिकेचा वंदे मातरम संघटना खडकी विभागाच्या वतीने. खडकी बाजार येथील महात्मा गांधी चौक येथे जाहीर निषेध करण्यात आला .

याप्रसंगी कार्यक्रमात ट्रम्पच्या विरोधात आणि भारताच्या भूमिकेच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम राबविण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी देशाच्या भूमिकेच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत हे दर्शविण्याकरिता उत्स्फूर्तपणे सह्या केल्या, आणि अमेरिकेच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निश्चय केला.
यावेळी वंदेमातरम संघटनेचे प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा, खडकी विभाग अध्यक्ष शिरीष रोच, समन्वयक संदीप पवार, ऍड. पांडुरंग कोरके, व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश राजपूत, राजेश काकडे, आशिष अग्रवाल, आनंद रेड्डी, दिपक चार्य यांनी परिश्रम घेतले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!