पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
📰 पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live : न्युज नेटवर्क
पं. अनिल पाराशर यांची ‘ब्राह्मण स्वयंसेवक संघ’ महाराष्ट्र प्रदेश संघटन प्रमुखपदी नियुक्ती
पुणे / प्रतिनिधी : दिनांक ८ ऑक्टोबर
सरळ, सौम्य आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचे धनी पंडित अनिल पाराशर (पुत्र श्री. अनंत राव पाराशर), सेवानिवृत्त प्रशासनिक अधिकारी, महाराष्ट्र शासन, यांची ब्राह्मण स्वयंसेवक संघ यांच्या महाराष्ट्र प्रदेश संघटन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संघाचे संस्थापक व संयोजक अरविंद कुमार तिवारी यांनी ही नियुक्ती जाहीर करताना सांगितले की,
“पं. अनिल पाराशर यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र राज्यातील संघटनेच्या विस्तार कार्याला अधिक गती मिळेल,” असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

संघाच्या शुभेच्छा देताना त्यांनी म्हटले की —
“भगवान श्रीहरि अवतारी परशुरामजी आपले सदा कल्याण करो.”

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















