Homeपिंपरी चिंचवडनेरे दत्तवाडी ग्रामपंचायत च्या १ कोटी ३२ लाख रुपयांचे विविध विकास कामांचे...

नेरे दत्तवाडी ग्रामपंचायत च्या १ कोटी ३२ लाख रुपयांचे विविध विकास कामांचे भूमिपूजन

Oplus_131072

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

हिंजवडी / प्रतिनिधी : ग्रामपंचायत नेरे दत्तवाडी येथे विविध विकास कामासाठी मुद्रांक शुल्कचे १कोटी ३२ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन नेरे दत्तवाडी ग्रामपंचायत सरपंच सचिन हिरामण जाधव यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

याप्रसंगी  ग्रामविकास अधिकारी घोडेकर मॅडम, उपसरपंच राजु जाधव, माजी उपसरपंच अजित  ओव्हाळ ,माजी सरपंच दत्ता जाधव ,माजी सरपंच कविता जाधव ,माजी उपसरपंच सुवर्णा जाधव ,माजी सरपंच विद्या जाधव ,माजी उपसरपंच पुष्पा जाधव .ग्रामपंचायत सदस्य राहुल जाधव ,चेअरमन दत्ता गाढवे, माजी उपसरपंच जालिंदर जाधव, माजी उपसरपंच निलेश जाधव साहेबराव जाधव ,रामदास मेमाणे, तुकाराम दातीर ,दिनेश पिंजन, माऊली दातीर, भरत जाधव ,गणेश जाधव ,किशोर गाढवे ,नाना गाढवे, विकास जाधव, सुनील भाऊ जाधव, प्रदीप जाधव कैलास जाधव, विलास जाधव, राजू सुर्वे, जगन्नाथ जाधव व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!