Homeखडकीखडकी कॅन्टोन्मेंट च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आता 5 लाख पर्यंत मोफत...

खडकी कॅन्टोन्मेंट च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आता 5 लाख पर्यंत मोफत उपचार – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रयत्नांना यश

खडकी कॅन्टोन्मेंट मधील नागरिकांना आता महात्मा फुले जनआरोग्य योजना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत   शत्रक्रिया उपचार मिळणार

खडकी कॅन्टोन्मेंट  / हरीश शर्मा 

” खडकी कॅन्टोन्मेंट मधील नागरिकांना मिळाली आरोग्य संजीवनी
छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या  प्रयत्नांतून  खडकी कॅन्टोमेंट बोर्ड संचालित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय गेल्या  कित्येक दशकं कोणत्याही शासकीय योजनेविना चालत राहिलं परिणामी समाजातील आर्थिक दुर्बल घटकांवरील वैद्यकीय खर्च आणि रुग्णालयावर आर्थिक भार वाढत राहिला याचा गंभीरपणे विचार करून  आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महाराष्ट्र शासनाची सर्वसामान्य कुटुंबाना वरदान ठरणारी प्रत्येक कुटुंबाला 5 लाखांपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत देणारी महात्मा फुले जनआरोग्य योजना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णलयात आणण्याचा चंग बांधला त्यापद्धतीने खडकी कॅन्टोमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत , माजी सदस्य कमलेश चासकर , खडकी मंडल अध्यक्ष  शाम काची, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष  योगेश कर्नूर यांनी महायुती सरकारकडे प्रशाकीय यंत्रणेकडे , मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य हमी सोसायटी वरळी मुंबई येथे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ .नागनाथ येमपल्ली , महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयक डॉ. प्रीतीताई लोखंडे , डॉ .विकास गायकवाड , डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे निवासी  डॉ. रणजित भोसले यांच्या समन्वय – सहकारातून भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाला महात्मा फुले जनआरोग्य या सर्वव्यापी आरोग्य योजना मंजुर करून योजनेत समाविष्ट करण्यात यश मिळवलं आहे .मध्यम , गंभीर आजारांवर खडकी कॅन्टोन्मेंट व पंचक्रोशीतील आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना यापुढे फक्त रेशनकार्ड – पिवळे , केसरी , पांढरे , PHH / NPH व आधारकार्ड फक्त या दोन कागदपत्रांवर योजनेत समाविष्ट आजार मोफत करण्याचा आता मार्ग मोकळा झाला  आहे.

Oplus_131072

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना कोणतीच सवलत मिळत नव्हती कोणतीही आरोग्य शैक्षणिक राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळत नव्हता. आता यापुढे खडकीकरांना वेळीच मोफत उपचार मिळणार असल्याने खडकीकरांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे आभार मानले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!