Homeमहाराष्ट्रनाशिक रोड येथील देवी चौकात लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व श्रद्धांजली

नाशिक रोड येथील देवी चौकात लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व श्रद्धांजली

पुणे पीसीएमसी न्यूज २४ :  नाशिक जिल्हा प्रतिनिधी – पंकज मिश्रा

 लोकमान्यबाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त, नाशिक रोड येथील देवी चौक येथे टिळक प्रेमी, व विविध मान्यवरांच्या उपस्थित टिळकांच्या स्मृतीस अभिवादन करून. लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी रोहन देशपांडे ,संग्राम फडके, पंकज मिश्रा, विशाल उपाध्याय, अभिजीत कुलकर्णी अनंत कुलकर्णी ,भूषण वाजपेयी व लोकमान्य टिळक जीर्णोद्धार उत्सव समिती चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!