Homeमहाराष्ट्रनांदगाव येथील सुदीप पांडे यांचे हृदयविकाराने निधन

नांदगाव येथील सुदीप पांडे यांचे हृदयविकाराने निधन

Oplus_131072
पुणे पिंपरी चिंचवड न्यूज २४ : नाशिक / बातमीदार

नांदगाव येथील सुदीप मनोहर पांडे यांचे २३ जुलै रोजी  हृदय विकाराने निधन झाले . ते ४५ वर्षाचे होते. ,स्व.मनोहर पांडे (टी टी ई सेंट्रल रेल्वे सेवानिवृत्त ) यांचे ते सुपुत्र होते. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे वसाहत मध्ये पांडे परिवार राहत आहेत.

सुदीप पांडे यांच्या अचानक मृत्यूने नांदगाव रेल्वे वसाहत व नांदगाव शहर येथे शोककळा पसरली आहे. सुदीप पांडे हे एका खाजगी बँकेत रोखपाल (कॅशियर) पदावर  कार्यरत होते, हुशार चाणाक्ष व मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी अनेक लहान थोरांमध्ये आपले स्थान कायम केले होते . त्यांच्या मागे पत्नी दोन मुले आई चुलते, चुलती चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे.

त्यांचा दशक्रिया विधी  शुक्रवार १ ऑगस्ट सकाळी १० वाजता व तेरावा विधी सोमवार ४ ऑगस्ट  सकाळी ११ वाजता गुप्ता लौन्स येथे होणार आहे.

    1. शोकाकुल

      – अंबादास लक्ष्मण पांडे , भीमरावं लक्ष्मण पांडे, शामकांत लक्ष्मण पांडे, समस्त पांडे परिवार. ( नांदगाव)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!