Homeखडकीधम्मभूमी उत्कर्ष सेवा संघाच्या वतीने माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ;...

धम्मभूमी उत्कर्ष सेवा संघाच्या वतीने माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ; ‘मी सावित्रीबाई फुले बोलते’ एकपात्री नाटकाने प्रेक्षक भारावले

खडकी | प्रतिनिधी : दि. 7 फेब्रुवारी 2026        धम्मभूमी उत्कर्ष सेवा संघाच्या वतीने माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने समाजप्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे “मी सावित्रीबाई फुले बोलते” हे प्रभावी एकपात्री नाटक. सदर नाटकाचा सशक्त व भावपूर्ण प्रयोग प्राध्यापिका उत्कर्षा उषा कांबळे यांनी सादर केला. त्यांच्या अभिनयातून सावित्रीबाई फुले यांचे विचार, संघर्ष व समाजासाठीचे योगदान प्रभावीपणे उलगडले गेले. उपस्थित प्रेक्षकांनी या प्रयोगाला भरभरून दाद दिली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
अश्विनी ननवरे  (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, चतुर्शिंगी पोलीस ठाणे ), दिनेश गडाकुंश (उपनिरीक्षक, चतुर्शिंगी पोलीस ठाणे ), विनोद सरोदे (आरोग्य निरीक्षक, पुणे महानगरपालिका)
यांची उपस्थिती लाभली.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थितांना मिठाई वाटप करून जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष दत्ता शिरसाठ व बौद्धाचार्य रवि गायकवाड यांनी केले. संघाचे सरचिटणीस देवानंद  खराटे, अशोक लंकेश्वर, चंद्रकांत धिवार तसेच मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माता रमाई आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक एकतेचा व बंधुभावाचा संदेश देणारा हा जयंती उत्सव यशस्वीरीत्या पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!