Homeखडकीखडकीत स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली, सर्वपक्षीय एकतेचे दर्शन

खडकीत स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली, सर्वपक्षीय एकतेचे दर्शन

खडकी | प्रतिनिधी : दि. 31 जानेवारी 2026
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना खडकी भागातील सर्वपक्षीय पदाधिकारी व समस्त खडकीकर नागरिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त आयोजित श्रद्धांजली सभेत राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या श्रद्धांजली सभेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, भाजप, मनसे यांसह खडकी मुस्लिम मंच, अखिल खडकी बौद्ध समाज कृती समिती, वंदे मातरम संघटना, छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती, भारतीय संविधान प्रभोधन मंच, खडकी व्यापारी संघटना, मनिष आनंद मित्र परिवार, स्व. तुकाराम भापकर प्रतिष्ठान, स्व. शरद चासकर प्रतिष्ठान, साम्राज्य प्रतिष्ठान, समूह फाऊंडेशन, धम्मभूमी सेवा संघ, खडकी अडतदार असोसिएशन, लुंबिनी कुंज बुद्ध विहार आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष अभय सावंत तसेच खडकी भागातील विविध सार्वजनिक मंडळांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने सभेत सहभागी झाले होते. स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा व योगदानाचा उपस्थित मान्यवरांनी यावेळी भावपूर्ण शब्दांत उल्लेख केला.
ही श्रद्धांजली सभा सर्वपक्षीय सलोखा, सामाजिक एकोपा आणि स्व. अजितदादा पवार यांच्याप्रती असलेल्या आदरभावनेचे प्रतीक ठरली.
श्रद्धांजली सभेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस चे हर्षद (आप्पा) बोडके, अमित सावंत, लोकेश (आण्णा) मोरे, निशिकांत कांबळे यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!