Homeखडकीखडकीत साम्राज्य प्रतिष्ठाण दहीहंडी निमित सिनेतारकांचे आगमन

खडकीत साम्राज्य प्रतिष्ठाण दहीहंडी निमित सिनेतारकांचे आगमन

पुणे पीसीएमसी न्यूज 24:  खडकी / प्रतिनिधी

खडकी बाजार : येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक जवळ ‘अखिल खडकी दहीहंडी महोत्सव समिती तर्फे “साम्राज्य प्रतिष्ठान “आयोजित भव्य दहीहंडी चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त कलाक्षेत्रातील सिने अभिनेते व अभिनेत्री यांचे आगमन होत आहे.

सिने अभिनेत्री पूर्वा हांडे, तसेच पूर्णिमा डे , अभिनेता व गायक ” बड्डे आहे भावाचा अन जल्लोष साऱ्या गावाचा फेम शेखर गायकवाड” यांची उपस्तिथी लक्षवेधी असणार आहे.

साम्राज्य प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष हर्षद आप्पा बोडके यांनी आठ वर्षांपूर्वी सम्राज्य प्रतिष्ठांण ची स्थापना केली त्यानंतर नियमित दरवर्षी प्रतिष्ठान तर्फे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा मंडळांस प्रतिष्ठान तर्फे लाखोंची बक्षिसे ही देण्यात येत होती. अगदी थोड्या वेळातच साम्राज्य प्रतिष्ठान ची दहीहंडी खडकीतील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून प्रसिद्ध झाली. आठ वर्षांपूर्वी हर्षद बोडके, बंडू चव्हाण व धीरज पंगुडवाले व त्याच्या काही सहकारी मित्रांनी सुरू केलेल्या दहीहंडी उत्सव  साम्राज्य प्रतिष्ठान नावाच्या छोट्याश्या वृक्षाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

यंदा च्या वर्षी दहीहंडी उत्सव अध्यक्ष हेरंभ मारटकर असून रविवार ता.17 खडकी बाजारातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक येथे संध्याकाळी 7 वाजता दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती साम्राज्य प्रतिष्ठान चे युवा पदाधिकारी बंडू चव्हाण यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!