Homeपुणेसुधीर आल्हाट यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजीनगर रेल्वे स्टेशन तरुण मंडळाचे ध्वजारोहण

सुधीर आल्हाट यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजीनगर रेल्वे स्टेशन तरुण मंडळाचे ध्वजारोहण

पुणे पीसीएमसी न्यूज 24: पुणे 

भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन देशभर साजरा होत आहे. त्या निमित्त श्री छत्रपती शिवाजीनगर रेल्वे स्टेशन तरुण मंडळाचे ध्वजारोहण समारंभ भारतीय जनता पार्टी चे माजी पुणे शहर उपाध्यक्ष  सुधीर रामचंद्र आल्हाट  यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष गणेश बनकर, कार्याध्यक्ष बाबू चलवादी, वस्ती सुधार समितीचे व्यंकटेश स्वामी, मार्गदर्शक विजु आल्हाट तसेच मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. अनंतराव गोडांबे, कुशल शिंदे, गणेश कोळी,राजेश कोळी, दीपक गोंजारे, विघ्नेश नायडू, प्रतीक धनवडे,ओंकार कांबळे, हुसेन शेख, मल्लेश भंडारी, मनोज भंडारी, मनोज परभळकर, सोमेश कन्हैया, ज्ञानेश्वर सोनार, हेमंत मडिवाल तसेच  निवृत्त निवृत्त सैनिक निलेश जगताप उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!