Homeपुणेपंधरा ऑगस्ट ला कॅब रिक्षा चालक ' ड्रायव्हर एकता दिवस नो व्हेइकल...

पंधरा ऑगस्ट ला कॅब रिक्षा चालक ‘ ड्रायव्हर एकता दिवस नो व्हेइकल डे ‘पाळणार

पुणे पीसीएमसी न्यूज 24: पुणे / प्रतिनिधी

पुणे : ओला उबेर रॅपिडो या बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या कंपन्यां विरोधात पुणे , मुंबई, नाशिक नागपूर येथील रिक्षा आणि कॅब चालक पंधरा ऑगस्ट ला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कॅब रिक्षा चालवणार नाही व आरटीओ कार्यालयासमोर तिरंगा धवज फडकवणार असून एक दिवस सामूहिक सुट्टी घेऊन ” ड्रायव्हव एकता दिवस , नो व्हेइकल डे ” म्हणून साजरा करणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी दिली आहे.

ओला उबेर रॅपिडो या कंपन्या बेकायदेशीर पणे महाराष्टात चालू आहे यांना कोणताही परवाना नसून आपल्या मनमानी पाहिजे तसे रेट ठरवून या कंपन्या चालकांची आणि प्रवाश्यांची फसवणूक करीत आहे.याविरोधात रिक्षा कॅब संघटने तर्फे डॉ. केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे मात्र हे आंदोलन धुडकावून लावण्याचा प्रयत्न होत आहे. ओला उबेर यासारख्या कंपन्या चालक व प्रवासी दोघांची ही फसवणूक करीत आहे.  

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!