Homeखडकीखडकीत दोन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत; आज दुपारी ४ वाजेपर्यंत कमी दाबाने पाणी...

खडकीत दोन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत; आज दुपारी ४ वाजेपर्यंत कमी दाबाने पाणी येणार

खडकी / प्रतिनिधी : दि. २७ डिसेंबर २०२५
खडकी व परिसरात गेले दोन दिवस नियमित पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. घरगुती पाणी न मिळाल्याने खडकीकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, वारजे परिसरात मुख्य जलवाहिनी (मोठी पाइपलाइन) दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे हा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. वारजे येथून होळकर पाणीपुरवठा केंद्रात पाणी येते आणि तेथूनच खडकी व आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो.
या दुरुस्ती कामाचा थेट परिणाम खडकीतील नागरिकांवर झाला असून, दोन दिवसांपासून अनेक भागांत पाणीपुरवठा पूर्णतः बंद होता.
दरम्यान, आज शुक्रवार दि. २७ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत खडकी परिसरातील पाणीपुरवठा हळूहळू सुरळीत होणार असून, सुरुवातीला कमी दाबाने पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती पुणे पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!