Homeमहाराष्ट्रगणेश कला क्रीडा मंच येथे भव्य ब्राम्हण मेळावा संपन्न; प्रतीक्षा कुलकर्णी यांची...

गणेश कला क्रीडा मंच येथे भव्य ब्राम्हण मेळावा संपन्न; प्रतीक्षा कुलकर्णी यांची महिला आघाडी उपाध्यक्षपदी नियुक्ती

पुणे | प्रतिनिधी : दि. 13 मे 2026
अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या वतीने पुण्यातील स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे भव्य ब्राम्हण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या मेळाव्यात महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर तसेच राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्षा मोहिनी पत्की यांच्या हस्ते बुलढाणा जिल्ह्यातील प्रतीक्षा कुलकर्णी यांना नियुक्तीपत्र प्रदान करून अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या महिला आघाडीच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा महासंघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यामध्ये  मोहन दाते (दाते पंचांग),  सुनीता चितळे (चितळे उद्योग समूह),  देवराज धर्मावत (धर्मावत समूह), प्रशांत दामले (सिने अभिनेते) तसेच परीक्षित प्रभु देसाई (व्हाइस चेअरमन, पितांबरी कंपनी) यांचा समावेश होता.
या भव्य सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यसभा खासदार  मेधाताई कुलकर्णी, महंत श्री सुधीर दास महाराज (काळाराम मंदिर, नाशिक) तसेच गौरी कानिटकर (अनुरूप विवाह संस्था) यांची विशेष उपस्थिती लाभली.
समाज एकजूट, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा मेळावा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!