Homeखडकीऑटोनोमी महाविद्यालयांची जबाबदारी वाढली – माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ"

ऑटोनोमी महाविद्यालयांची जबाबदारी वाढली – माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ”

  1. Oplus_

    पुणे पीसीएमसी न्यूज : खडकी / बातमीदार

  2.  नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) हे भारतीय शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल घडवणारे ऐतिहासिक पाऊल आहे. Autonomy असलेल्या महाविद्यालयांची भूमिका या नव्या पर्वात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे,” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी केले.
    ते खडकी येथील टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय ऑटोनोमी झाल्याबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना म्हणाले: “ऑटोनॉमी ही केवळ स्वायत्तता नव्हे, ती जबाबदारी आहे. अभ्यासक्रम रचना, मूल्यांकन, आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन यामध्ये स्वायत्त महाविद्यालयांनी आता पुढाकार घेतला पाहिजे. NEP 2020 ही शिक्षणाच्या सर्जनशीलतेची संधी आहे.” त्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी नव्या शैक्षणिक संकल्पनांकडे असलेले उत्तरदायित्व, संशोधनातील नवे प्रवाह, डिजिटल शिक्षण आणि विद्यार्थी केंद्रित शिकवणीसंबंधी सखोल विवेचन केले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे होते.
  3. ते म्हणाले, “स्वायत्त महाविद्यालयांनी NEP 2020 च्या अंमलबजावणीत नेतृत्व करण्याची वेळ आली आहे. अशा मार्गदर्शनामुळे प्राध्यापकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते.”
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी केले यावेळी
    महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. सुचिता दळवी, महादेव रोकडे, राजेंद्र लेले उपस्थित होते. विभागांतील प्राध्यापकांनी आपले अनुभव मांडले आणि महाविद्यालयाच्या गुणात्मक उत्कर्षासाठी व अंमलबजावणीसाठी संकल्प करण्याचा निश्चय केला
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!