Homeपुणेबोपोडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव उत्साहात संपन्न

बोपोडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव उत्साहात संपन्न

मान्यवरांच्या उपस्थितीत पुतळ्यास अभिवादन, सत्कार सोहळा आणि जनजागृती उपक्रमांनी रंगला परिसर

बोपोडी | पुणे पीसीएमसी न्यूज 24.live दि. १९ एप्रिल २०२६                                            विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, बोपोडी (पुणे-२०) तसेच जनहित जागृती मंच यांच्या वतीने आयोजित जयंती महोत्सव २०२६ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Oplus_131072

या प्रसंगी संस्थापक-अध्यक्ष विजय विनायक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका भक्ती गायकवाड  यांच्या शुभहस्ते अभिवादन करण्यात आले. त्यानंतर  भक्ती गायकवाड यांचा संविधान आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी महापौर दीप्ती  चौधरी यांचाही संविधान, शाल व पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला  अभिजित  गायकवाड व त्यांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. तसेच माजी नगरसेवक नंदलाल धिवार , आनंद छाजेड बोपोडी वाहतूक पोलीस विभागाचे केंद्रे , तसेच बोपोडी पोलीस चौकीचे सह्ययक पोलीस निरीक्षक देठे  यांचा  दीप्ती  चौधरी  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस अधिकारी, महिला PSI, पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांचाही संविधान, शाल व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग येथील फलकांना  राजन कांबळे व विजय जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमास  बाबा तांबोळी,  प्रशांत टेके,  अकील मोगल,  राजेंद्र भुतडा, अॅड. विठ्ठल अरुडे,  विजय जाधव,  विजय सरोदे, सुभाष पाडाळे,  शीरीष नाईकरे,  अंजुम इनामदार,  मयुरेश गायकवाड,  विनोद सोनवणे यांच्यासह विविध पक्ष व संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला पदाधिकाऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवत  भीमसैनिकांचे सत्कार करून थंड पेयांचे वाटप केले. आम्रपाली विजय जगताप, योगिता भोसले, राधा सोनवणे, सुदर्शन हिरवे, संजना जगताप, संगीता गिते आदींनी या उपक्रमात पुढाकार घेतला.
बोपोडीतील मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध मंडळे व महिला मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा पुस्तक व शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके, गुलाब, थंड पेय, पाण्याच्या बाटल्या, पेढे व निळी उपरणे वाटप करण्यात आली. यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवमय वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे आयोजन संयोजक समितीचे संस्थापक-अध्यक्ष विजय विनायक जगताप,  विजय ढोणे,  राजन कांबळे, गणेश कांबळे, अॅड. गणेश कांबळे,  दशरथ मोरे,  संजना जगताप, योगिता भोसले, संगीता गिते व सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!