पुणे पीसीएमसी न्यूज 24: पुणे
भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन देशभर साजरा होत आहे. त्या निमित्त श्री छत्रपती शिवाजीनगर रेल्वे स्टेशन तरुण मंडळाचे ध्वजारोहण समारंभ भारतीय जनता पार्टी चे माजी पुणे शहर उपाध्यक्ष सुधीर रामचंद्र आल्हाट यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष गणेश बनकर, कार्याध्यक्ष बाबू चलवादी, वस्ती सुधार समितीचे व्यंकटेश स्वामी, मार्गदर्शक विजु आल्हाट तसेच मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. अनंतराव गोडांबे, कुशल शिंदे, गणेश कोळी,राजेश कोळी, दीपक गोंजारे, विघ्नेश नायडू, प्रतीक धनवडे,ओंकार कांबळे, हुसेन शेख, मल्लेश भंडारी, मनोज भंडारी, मनोज परभळकर, सोमेश कन्हैया, ज्ञानेश्वर सोनार, हेमंत मडिवाल तसेच निवृत्त निवृत्त सैनिक निलेश जगताप उपस्थित होते.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏



















