Homeखडकीश्रीराम मंदिर देवस्थान तर्फे खडकीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

श्रीराम मंदिर देवस्थान तर्फे खडकीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पुणे पीसीएमसी न्यूज 24: खडकी / प्रतिनिधी
खडकी : येथील श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने १० वी १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी खडकी पंचक्रोशीतील शाळांमधील ९५ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह , प्रशस्तिपत्रक व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंवरलाल जैन, प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे मा.संचालक व उद्योगपती विवेक शिंदे , श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मुख्य विश्वस्त नरेंद्र बागनाईक व्यासपीठावर उपस्थित होते. विशेष क्रीडा पुरस्कार मानकरी सतीश राजहंस , मिथिलेश बाडोलीया, सचिन शिराळे या तिघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केले, खडकी व देशाचे नाव वाढविले असल्यामुळे तिघांना विशेष क्रीडा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी विवेक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व श्रीराम मंदिर देवस्थान हि धार्मिक संस्था असून देखील अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबवत असल्यामुळे ट्रस्टचे विशेष कौतुक केले. ह.भ.प वैभव वारके यांच्या सूत्र संचालनामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. त्यांनी विद्यार्थी जीवन कसे असावे याचा गाभा सांगितला.
या कार्यक्रमाचे विशेष बाब म्हणजे प्रभू श्रीराम यांच्या साक्षीने विद्यार्थ्यांनी घेतलेली मर्यादेची शपथ. आई वडिलांचा मान, देव देश धर्माचा अभिमान , सत्याची कास व राष्ट्रहित या मूल्यांवर कायम पुढे जाण्याची शपथ सर्व विद्यार्थ्यांनी घेतली. सत्कार सोहळ्या नंतर निवडक विद्यार्थी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेकडो विद्यार्थी या कार्यक्रमासाठी मंदिरात उपस्थित होते शेवटी प्रभूश्रीराम यांच्या महाआरतीने वातावरण मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष नरेंद्र बागनाईक विश्वस्त प्रशांत पृथ्वीराज, मिलिंद पोत्रे , सचिव संजय टेकाडे खजिनदार स्नेहल पृथ्वीराज, दत्तात्रय मसेकर, अनिकेत अय्यावार, शैलेश फुलेल्लू, प्रवीण अय्यावार, सर्वजीत बागनाईक व रेणुका पृथ्वीराज यांनी विशेष परिश्रम घेतले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!