Homeपिंपरी चिंचवडसकाळी व संध्याकाळी वाकड हिंजवडी पुलावर दुचाकींना नो एन्ट्री

सकाळी व संध्याकाळी वाकड हिंजवडी पुलावर दुचाकींना नो एन्ट्री

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

हिंजवडी / प्रतिनिधी

आयटी नगरी हिंजवडी परिसरातील दैनंदिन वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. हिंजवडी-वाकड उड्डाणपुलावर सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत दुचाकींना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे कार व इतर चारचाकी वाहनांचा वेग सुरळीत करण्यास मदत होईल, असा पोलिसांचा विश्वास आहे. उड्डाणपुलाचा रस्ता तीन लेन असला तरी प्रवेश व पूल संपण्याच्या  ठिकाणी मार्ग अरुंद होतो. त्यामुळे वाहनांची गती हळू होऊन मोठी वाहतूक कोंडी  होते.
दुचाकीस्वारांसाठी पर्यायी म्हणून जवळपास ३०० मीटर अंतरावर असलेल्या टीप टॉप हॉटेल जवळ असलेल्या अंडरपास चा वापर करण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, काही दुचाकीस्वारांनी या अंडरपास रस्त्यांच्या देखभालीबाबत तक्रारी केल्या असून खड्डे व अरुंद मार्गामुळे त्रास होत असल्याची नाराजी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी हा निर्णय सध्या प्रायोगिक तत्त्वावर घेतला असून पुढील काही दिवस वाहतुकीची स्थिती पाहून कायमस्वरूपी बंदी लावायची की नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!