Homeपिंपरी चिंचवडवाकड मध्ये जया किशोरी यांचा तीन दिवसीय श्रीकृष्णलीला मायरा कथा सोहळा

वाकड मध्ये जया किशोरी यांचा तीन दिवसीय श्रीकृष्णलीला मायरा कथा सोहळा

भाजपा शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या संकल्पनेतून आयोजन

पिंपरी /  प्रतिनिधी : दि. २२ नोव्हेंबर २०२५          वाकड परिसरात भक्तिरसाचा अपूर्व असा सोहळा रंगणार आहे. “चला… अंतरीचा कृष्ण जागवूया, आपण सारे कृष्णमय होऊया!” या भावपूर्ण आवाहनासह विश्वविख्यात प्रवक्त्या व कथाकार जया किशोरी यांच्या सुमधुर अमृतवाणीतून तीन दिवसीय श्रीकृष्णलीला मायरा कथा सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

Oplus_131072

भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या पुढाकारातून साकार होणाऱ्या या अध्यात्मिक सोहळ्याची विशेष वैशिष्ट्ये म्हणजे—
सलग तीन दिवस श्रीकृष्णलीलेची मायरा कथा
• जया किशोरी दीदींच्या आवाजात थेट कथाश्रवण
• वाकड, ताथवडे, पुनावळे व पिंपरी-चिंचवड परिसरातील भक्तांना भक्तिरसाचा अद्भुत अनुभव
सोहळा २४, २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी दररोज सायंकाळी ६ वाजता,
मुंबई–बंगळुरू हायवे लगत टीप टॉप हॉटेल जवळ, वाकड येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
जया किशोरी दीदींच्या कथेने देशभरातील लाखो भाविकांच्या मनात कृष्णप्रेमाचा झरा वाहिला आहे. वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील भक्तांसाठी हा दुर्मीळ आध्यात्मिक सोहळा अनुभवण्याची सुवर्णसंधी आहे.
कुटुंबीय व मित्रमंडळींसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून “अंतरीचा कृष्ण जागवावा आणि कृष्णमय व्हावे”, असे आवाहन आयोजक राम वाकडकर यांनी केले आहे.
या सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!