Homeखडकीरेंजहिल्स येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मार्केटमध्ये अर्धकृती पुतळा उभारण्याची दलित पँथर ची...

रेंजहिल्स येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मार्केटमध्ये अर्धकृती पुतळा उभारण्याची दलित पँथर ची मागणी

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

खडकी कॅन्टोन्मेंट / प्रतिनिधी ( ता.३० सप्टेंबर )
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे जॉईंट सी.ई.ओ. सुमन सौरभ यांची भेट घेऊन रेंज हिल्स येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मार्केट परिसरात साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे दलित पँथर तर्फे करण्यात आली. सदर मागणीवर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे  जॉईंट सी.ई.ओ. यांनी “या संदर्भातील ठराव आगामी बोर्ड मिटिंगमध्ये मांडण्यात येईल आणि यावर योग्य तो मार्ग काढण्यात येईल” असे आश्वासन दिले.

या प्रसंगी ज्येष्ठ नेते विकास सातारकर, प्रशांत केंजळे, अभिजित गडांकुश राहुल अवचिते, सुशील अवचिते,  विशाल ओव्हाळ  उपस्तिथ होते.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी समाजातील वंचित, शोषित वर्गाच्या आवाजाला ताकदीने अभिव्यक्ती दिली. त्यांचे साहित्य आणि लोकगीतांनी सामान्य जनतेच्या भावना, संघर्ष आणि क्रांतीची प्रेरणा उजळवली. अशा व्यक्तिमत्त्वाचा पुतळा उभारला जाणे म्हणजे समाजाला प्रेरणेचा दीपस्तंभ ठरणार आहे.

“आण्णाभाऊंच्या स्मृती कायम ठेवून तरुण पिढीला प्रेरणा देणारे हे स्मारक लवकरात लवकर उभे राहावे” अशी अपेक्षा येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. पुतळा उभारणीमुळे रेंजहिल्स परिसराला सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळख मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!