Homeपिंपरी चिंचवडनेरे दत्तवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी युवा उद्योजक राहुल बाळासाहेब जाधव

नेरे दत्तवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी युवा उद्योजक राहुल बाळासाहेब जाधव

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

हिंजवडी / प्रतिनिधी : नेरे दत्तवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी युवा उद्योजक राहुल बाळासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी अर्बन बँकेचे संचालक म्हणून कार्यरत असलेले राहुल जाधव सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत.
विद्यमान सरपंच सचिन जाधव यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर पॅनेल प्रमुख संदीप जाधव तसेच निलेश जाधव यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडत नव्या सरपंच पदासाठी राहुल जाधव यांचे नेतृत्व पुढे आणले.

नवीन सरपंच पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राहुल बाळासाहेब जाधव यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याची ग्वाही दिली. त्यांनी सांगितले की, “ग्रामपंचायत ही गावाचा विकासाचा पाया आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, रस्ते यांसारख्या मूलभूत सोयीसुविधा बळकट करणे हे माझे प्राधान्य असेल. तरुणांना रोजगाराच्या संधी, महिलांसाठी स्वावलंबनाच्या योजना व शेती विकासासाठी ठोस उपक्रम राबवले जातील.”
ग्रामपंचायतीत समन्वय व एकजुटीने विकासकामे राबवून गावाला प्रगत दिशेने नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!