Homeपुणेपुणे महानगरपालिकेची ४१ प्रभागांची प्रारूप प्रभागरचना यादी जाहीर

पुणे महानगरपालिकेची ४१ प्रभागांची प्रारूप प्रभागरचना यादी जाहीर

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

पुणे : हरीश शर्मा / पुणे पीसीएमसी न्यूज नेटवर्क

पुणे महानगर पालिकेने आज अखेर  प्रारूप प्रभाग रचनांची यादी जाहीर केली आहे.
पुण्यातील  ४१ प्रभाग हे चार सदस्यीय असणार आहे तर  ३८ क्रमांक चा  प्रभाग  ‘आंबेगाव कात्रज हा प्रभाग पाच सदस्यांचा असणार आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची प्रतिक्षा आता संपली असून आता निवडणुकीसाठी हौशे, नौशे यांनी गुढग्याला बाशिंग बांधायला लगेच सुरवात केली आहे एकमेकांना फोन कॉल सुरू झाले तर काही प्रभागात पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात येत आहे  थोडक्यात आता निवडणुकीचे बिगुल वाजल्याचे संकेत मिळाल्यामुळे काही ठिकाणी तर जल्लोष सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!